Posted on City Manavseva Paramedical College, Laddha Campus, Mahesh Nagar Anjangaon Surji Dist Amravati Maharashtra
Free Yoga and Naturopathy Course C.E.N.Y.
मोफत कोर्स, मोफत कोर्स, मोफत कोर्स
फक्त अंजनगाव सुर्जी शहर व ग्रामीण विदयार्थी, महीला व नागरिकांकरीता लागू
समाजसेवा हेच आमचे ध्येय
मानवसेवा विकास फाउंडेशन, अंजनगाव सुर्जी (र.न. ई -७०५/२०१३/अम.) द्वारा संचालित
*मानवसेवा पॅरामेडिकल कॉलेज*
लढ्ढा कॅम्पस, महेश नगर, जून्या बस स्टँड जवळ, अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती संपर्क ९२७३६६३०३२
मानवसेवा विकास फाउंडेशन या संस्थेकडून गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ६ महिणे मोफत थेरेपीस्ट प्रशिक्षण योजना स्व. शांताबाई पाटील शैक्षणिक आर्थिक सहाय्य योजने अंतर्गत देण्यात येणार आहे.
🔺अखिल भारतीय प्राकृतिक चिकित्सा परिषद, दिल्ली मान्यताप्राप्त अभ्यासक्रम
*C.E.N.Y.*
Certificate Course in Elementary Naturopathy & Yoga
सर्टिफिकेट कोर्स इन एलिमेंटरी नॅचरोपॅथी ऍण्ड योगा
💥पात्रता :- १० वीं पास
💥कालावधी :- ६ महीने
💥क्षमता: - ६० विद्यार्थी
💥 परिक्षा:- जुन २०२६
वैशिष्ट्ये -
१) वयोमर्यादा - १८ वर्ष ते ६० वर्ष पर्यंत (महिला/पुरुष)
२) महिला, तरुणी यांनी केल्यास परिवारातील सर्व आजारांवर उपाय मिळतील.
३) आपला व्यवसाय, शेती किंवा नोकरी सांभाळून करू शकता.
४) नियमित सकाळी 10.00 ते 5.00 पर्यंत कॉलेज मध्ये प्रशिक्षण, थेरी, प्रॅक्टिकल उपलब्ध राहील.
५) कोर्स मध्ये गर्भसंस्कार वर्ग घेतले जातील.
६) योगवर्ग आणि षटकर्म प्रशिक्षण देण्यात येणार.
कोर्स करण्याचे फायदे -
१) आजारी पडल्यास स्वतःचे उपचार स्वतः करणार.
२) प्रशिक्षण घेऊन कोर्स पूर्ण करताच नोकरी मिळवा.
३) शासकीय नोकरी करीता उपयुक्त अभ्यासक्रम.
४) स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या मुलांनी आवर्जून करावे.
५) दुर्धर आजारावर उपचाराचे मार्गदर्शन
६) इतर कोर्स सोबत करता येतो.
७) एक रोजगार देणारा अभ्यासक्रम
टीप - सदर मोफत योजनेत सहभागी व्हायचे असल्यास ९०% उपस्थिती बंधनकारक आहे.
प्रवेश अंतीम तारीख :- ३१ ऑक्टोंबर २०२५
(१० नोव्हेंबर पासून कोर्स प्रशिक्षण सुरू होणार आहे.)
प्रवेश शुल्क:- निःशुल्क (फक्त ६० जागा असल्याने प्रथम येणाऱ्यास प्राधान्य)
*प्रवेशासाठी संपर्क - प्राचार्य डॉ. ए. एस. चौधरी 7038720596*
प्रवेशासाठी खालील शैक्षणिक प्रमाणपत्रासह विद्यार्थ्यांची उपस्थिती अनिवार्य आहे.
*आवश्यक कागदपत्र - १०वी ची गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला (TC), आधार कार्ड, पॅन कार्ड, ४ पासपोर्ट आकाराचे फोटो
(फोटो)
डॉ नंदकिशोर अरुण पाटील
पत्रकार, लेखक, समाजसेवक, योग निसर्गोपचार तज्ञ, रुग्णसेवक, व्याख्याते
संस्थापक/अध्यक्ष - मानवसेवा विकास फाउंडेशन, अंजनगाव सुर्जी
संपर्क ९२७३६६३०३२, ९१७५५१८०७४
manavsevaindia5@gmail.com
प्रिय विद्यार्थी, नमस्कार,
या धकाधकीच्या जीवनात दिवसेंदिवस विविध आजार उद्भवत आहेत. हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केल्यास आपण स्वतःच्या आरोग्यविषयक समस्या स्वतः निवारण करु शकता. मोठ-मोठे ऑपरेशन टाळू शकता. योग आणि निसर्गोपचारद्वारें आपली आरोग्यविषयक जागरूकता वाढेल. हा कोर्स आपण सर्व करू शकता. सविस्तर माहितीसाठी कॉलेजमध्ये एकदा भेट द्यावी.
डॉ नंदकिशोर अरुण पाटील - अध्यक्ष, मानवसेवा विकास फाउंडेशन
